देवतांच्या युद्धातील गुढी !
गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.
गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.
रामजन्माच्या दिवशी रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. येथे आपण श्रीरामाचा पाळणा ऐकूया.
या लेखात आपण मारुतीचा रंग अन् रूप यांनुसार लक्षात येणारी विविध प्रकारांची गुणवैशिष्ट्ये पहाणार आहोत.
शक्ती, भक्ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्या मारुतीविषयी समजून घेऊ.
गुढीपाडव्याच्या दिवशी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या
प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वाहतात. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्या विष्णूची पूजा करतात.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.
गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा त्यामागचे विवेचन येथे देत आहोत.
गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा ! हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया.
गुढीपाडव्याला गुढी का उभारावी, युद्ध आणि गुढी यांचा संबंध अन् गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती प्रार्थना करावी, ते या लेखात देत आहोत.