वास्तूशास्त्र – सहस्रो वर्षांपूर्वी वास्तूशास्त्राचा सखोल अभ्यास करणारा महान हिंदु धर्म !
परदेशात प्रगत झालेल्या वास्तूशास्त्रात वास्तूच्या भक्कमपणावर भर देण्यात आला आहे, तर भारतीय वास्तूशास्त्रात भक्कमपणाबरोबरच त्या घरात रहाणार्या व्यक्ती, त्यांची मानसिक अवस्था आणि त्या व्यक्तींचे देवाशी असलेले नाते या गोष्टींचाही विचार केलेला आहे.