देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र
सर्व देवीरूपांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृती या सारख्याच आहेत. प्रस्तूत लघुग्रंथात अशा कृतींचे, तसेच सण, उत्सव इत्यादींच्या प्रसंगी केल्या जाणार्या देवीपूजनाशी संबंधित विशिष्ट कृतींचे शास्त्र दिले आहे.
सर्व देवीरूपांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृती या सारख्याच आहेत. प्रस्तूत लघुग्रंथात अशा कृतींचे, तसेच सण, उत्सव इत्यादींच्या प्रसंगी केल्या जाणार्या देवीपूजनाशी संबंधित विशिष्ट कृतींचे शास्त्र दिले आहे.
श्राद्ध नेमके कोणी करावे, याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया. मुलगा नसल्यास त्यापुढचे अनेक पर्याय धर्मशास्त्राने सांगून ठेवले आहेत.
हिंदु धर्मात ‘श्राद्धविधी अमुक एका कारणामुळे करू शकत नाही’, असे म्हणायला कोणालाही संधी मिळणार नाही, इतके मार्ग सांगितले आहेत. यावरून प्रत्येकालाच श्राद्ध करणे किती आवश्यक आहे, हेही कळते.
तर्पण म्हणजेच देव, ऋषी, पितर आणि मनुष्य यांना जल अर्पण करणे होय. पितरांना तर्पण
करण्याची पद्धत तसेच तीलतर्पण यांचे महत्त्व काय आहे, याविषयाची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
व्यक्तीच्या निधनानंतर तिचे श्राद्ध करणे, हे हिंदूंच्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. हे धार्मिक विधी युगानुयुगे लाखो वर्षे चालू आहेत आणि ते हिंदू आचरणात आणत आहेत.
हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय.
श्राद्ध’ म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते.
प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
‘सनातन संस्था’निर्मित आणि प.पू. डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांची संख्या मे २०२० पर्यंत ३२३ ग्रंथांच्या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती !
प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे.