अखंड भावावस्थेत असणारे भाऊ (सदाशिव) परबकाका :सनातनचे २६ वे संतरत्न !
‘अखंड भावावस्थेत असणारे, अव्यक्त भावावस्थेत साधकांमध्ये भाव जागृत करणारे, अन् नुसत्या आठवणीनेही साधकांना आधार वाटणारे सनातनचे एकमेव संत म्हणजे पू. भाऊ परब !
कुंभक्षेत्र प्रयागचे माहात्म्य
प्रयाग (अलाहाबाद) हे उत्तरप्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र अशा ‘त्रिवेणी संगमा’वर वसलेले तीर्थस्थान आहे.
मृत्यूच्या क्षणी मुखात नाम असण्याचे महत्त्व
मृत्यू हे एक अपरिहार्य सत्य असून आज ना उद्या प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धकर्मानुसार तो येतोच ! मरतांना मुखात नाम असण्याचे महत्त्व काय आहे याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.
सनातन संस्थेचे ११ वे संत पू. संदीप आळशी !
सनातन संस्थेचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांच्या साधनेतील प्रवासाबद्दलची माहिती, कुटुंबीय आणि साधक यांनी कथन केलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी माहिती या लेखात मांडली आहे.
शाकंभरी पौर्णिमा
प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)
शिवाला शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व आणि हे व्रत करतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे या लेखातून जाणून घेऊया.
भारत : विश्व संस्कृतीचे उगमस्थान
भारतीय संस्कृतीतूनच विश्वातील सर्व संस्कृतींचा उगम झाला आहे; कारण अनादी कालापासूनच भारतभूमी संत-महात्मे आणि अवतारी महापुरुष यांच्या चरणधुळीने पावन होत आली आहे. भारतीय संस्कृतीने समाजाला दिव्य दृष्टी प्रदान केल्यानेच मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो.
स्वदेशीचा अवलंब करा आणि राष्ट्राभिमान जोपासा !
भारतात अनुमाने (अंदाजे) ६,००० बहुराष्ट्रीय आस्थापने व्यापार करत आहेत. या कंपन्यांद्वारे येथे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे !