कौल मिळणे, याला असत्यठरवून देवाचा अपमान करणारे नास्तिक !
(म्हणे) ‘भीतीमुळे आयुष्यातले अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याकरता कौल लावण्यासाठी देवाकडे धाव घेतली जाते !’
(म्हणे) ‘भीतीमुळे आयुष्यातले अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याकरता कौल लावण्यासाठी देवाकडे धाव घेतली जाते !’
देवाला स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही !’ – ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर. डॉ. दाभोलकर यांनी देवाला पाहिलेले नाही आणि जाणलेलेही नाही. त्यामुळे देवाच्या धोतर नेसण्याच्या क्षमतेविषयी त्यांना काहीही ठाऊक असणे शक्य नाही.
अभ्यास आणि स्वानुभव नसतांना पु.ल. देशपांडे यांनी केलेली नामजपाविषयीची (नामस्मरणासंबंधीची) बेताल वक्तव्ये ! मनोभावे नामजप केल्यास आचारांत दोष रहात नाहीत, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणे!
संपूर्ण शरिराला अथवा शरिराच्या एखाद्या भागाला तेल लावून चोळणे याला ‘अभ्यंग’ (मालीश) असे म्हणतात. अभ्यंगामुळे शरिराचा थकवा आणि वात दूर होतो. रंग सुधारण्यास आणि कांती येण्यास साहाय्य होते.
साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.
अलंकारांमध्ये देवतांच्या लहरी आकृष्ट होण्यामागे नेमके शास्त्र काय आहे आणि देवतांनी परिधान केलेले अलंकार महिलांनी घातल्यास काय लाभ होतात, अलंकार परिधान करण्यातून नकळत बिंदूदाबन (अॅक्युप्रेशर) उपाय कसे होतात आणि ग्रहपिडा टाळण्यासाठी रत्नांचे महत्त्व जाणून घेऊ.
दशप्रणवी गायत्री मंत्र या मंत्रामुळे वाईट शक्तींचा त्रास असणार्या व्यक्तींवर उपाय होतात.
भगवंत गुप्त असला, तरी त्याचे नाम गुप्त नाही. त्यामुळे नामाच्या आधारे आपण त्याला शोधून काढू शकतो.
सत्ययुगापासून अलंकारांचा वापर करण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक युगात सत्त्वगुणाचे प्रमाण अल्प होत जाऊन रज आणि तम गुणांचे प्राबल्य वाढत गेले तशी आसुरी अलंकारांची निर्मिती होऊ लागली. ती कशी, हे जाणून घेऊया.
विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान असे विज्ञान या शब्दाचे विविध अर्थ आहेत.