सनातन पंचांगचे आध्यात्मिक स्तरावरील महत्त्व
सनातनचा दिनदर्शिका बनवण्याचा उद्देश केवळ लोकांना पंचांग कळावे, हा नसून धर्मशिक्षण मिळावे, हा आहे. दिनदर्शिका घराघरात पोहोचत असल्याने तो उद्देश साध्य करता येतो.
सनातनचा दिनदर्शिका बनवण्याचा उद्देश केवळ लोकांना पंचांग कळावे, हा नसून धर्मशिक्षण मिळावे, हा आहे. दिनदर्शिका घराघरात पोहोचत असल्याने तो उद्देश साध्य करता येतो.
सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले यांच्या हाताच्या त्वचेवरील सोनेरी दैवी कण त्यांनी हाताची त्वचा चोळल्यावर अलग होऊन खाली पडले. त्यामुळे नाविन्यपूर्ण अशा दैवी कणांचा शोध लागला.
प.पू. डॉक्टरांच्या कपाटात ठेवलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या काशाच्या वाटीत आपोआप निर्माण झालेल्या अत्तरातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वैज्ञानिक उपकरणाद्वारे केलेला अभ्यास अन् यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन !
धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. गाभा-यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात. चैत्र वद्य चतुर्थीला श्री धारेश्वराची मोठी यात्रा भरते.
समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले.
मानवाला धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने मायेतील बोलण्याचा, म्हणजेच स्वार्थाविषयी बोलण्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो आणि अध्यात्मविषयक, म्हणजेच परमार्थाविषयी बोलण्याचा स्वतःवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.
माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, म्हणजेच २३.२.१८७८ या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव येथे प्रकट झाले. प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला.
काशी सुमेरु पीठाधीश्वचर जगदगुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती यांनी हिंदू जनजागृती समिती आणि सनातन यांच्या कार्याला आशीर्वाद दिले.
सनातन संस्थेचे कार्य आणि आश्रमातील सर्व व्यवस्था पाहून जैनमुनी पू. विनम्रसागरजी महाराज अतिशय प्रभावित होऊन म्हणाले, कोणाला एम्बीएचा कोर्स करायचा असेल, तर त्याने महाविद्यालय सोडून येथे यायला हवे.
प.पू. डॉक्टरांचा साप्ताहिक सह्याद्रीमध्ये १९८६ या वर्षी प्रसिद्ध झालेल्या पुढील लेखात स्पष्ट केलेला भारतियांचा न्यूनगंडात्मक दृष्टीकोन आज आणखी वाढलेला दिसतो. त्या संबंधात सुचलेले काही विचार वाचकांना उपयुक्त वाटतील.