नवरात्री निमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !
सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील देवपूर भागातील श्री एकवीरादेवी मंदिर आणि शिंदखेड तालुक्यातील पाटण येथील श्री आशापुरी माता मंदिर येथे नवरात्री निमित्त ग्रंथ अन् सात्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.