पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसन्मान सोहळ्यातील भावमोती !
फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांची ‘माऊली’ असणार्या सनातनच्या साधिका सौ. मनीषा महेश पाठक यांच्या रूपाने सनातनच्या समष्टी संतपदी १२३ वे संतपुष्प अर्पित झाले.