रत्नागिरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदू एकतेचा आविष्कार !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य वेचणारी एक विभूती आहे. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे त्यांनी १९९७ या वर्षीच सांगून ठेवले होते
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य वेचणारी एक विभूती आहे. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, हे त्यांनी १९९७ या वर्षीच सांगून ठेवले होते
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त प.पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांनी १६ मे या दिवशी त्यांचे भावपूर्ण औक्षण केले.
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर १४ आणि १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चंडी याग करण्यात आला. या यागात सप्तशतीचे पाठ करत आहुती देण्यात आली.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत उज्जैन येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली.
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात १२ मे २०२३ या दिवशी श्री भवानीदेवीच्या मंदिरात देवीच्या पादुकांची प्रतिष्ठापना भावपूर्ण वातावरणात करण्यात आली.
सनातनच्या साधकांसाठी तीन दिवसीय बिंदुदाबन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गाेचपारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. या प्रसंगी काही रुग्ण साधकही शिबिरात सहभागी झाले होते.
फरीदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा येथे जन्म झाला, ही आम्हा नागोठणेवासियांसाठी भाग्याची गोष्ट आहे. येथील मार्गाला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ यांचे नाव देण्याचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये आला, तेव्हा सर्व ग्रामस्थांनी त्याला एकमताने मान्यता दिली.
भावमय, भक्तीमय आणि विष्णुमय वातावरणात सप्तर्षींच्या आज्ञेने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव’ साजरा करण्यात आला. गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात साधकांनी श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांसाठी जणू भूवैकुंठ उभारले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त… भाग्यनगर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथे भव्य ‘सनातन एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. महाराष्ट्र मंडळाच्या ढोलपथकाच्या वाद्यगजरात निघालेल्या या शोभायात्रेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी सनातन एकता मंच, बजरंग सेना, हिंदू संघटन एकता मंच, सनातन हिंदू संघ, हिंदू टू हिंदू, … Read more