सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त सातारा येथील ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदु राष्ट्राचा जयघोष !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सातारा येथे २८ मे या दिवशी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत शहरातील समस्त हिंदु बांधवांनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होत हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.