अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था
न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.
न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’
येणार्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्ध न झाल्यास उपचार करण्यासाठी बिंदूदाबन लाभदायक होऊ शकते. त्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्यात आले.
सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून दिलेले स्फटिकाचे शिवलिंग ‘जणू शिवाचे आत्मलिंगच आहे’, असे वाटणे आणि नाडीवाचनातही तसाच उल्लेख असणे
‘अध्यात्मात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांच्यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत.
वाईट शक्तींनी काळानुसार साधकांवर आक्रमण करण्यामध्ये कितीही पालट केले, तरी गुरुकृपेने योग्य ते उपाय मिळत आहेत. त्यामुळे वाईट शक्तींवर मात करता येत आहे. यासाठी मी श्री गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.
सनातनला दोषी ठरवणार्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अविवेकी पदाधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था
या कलश यात्रेचा उद्देश ‘घराघरात यज्ञ व्हावे, गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करण्यात यावे आणि ‘संस्कृत भाषा हीच आपली संस्कृती आहे’ याचा प्रचार करणे हा आहे’, असे आयोजक श्री. प्रकाश सिरवानी यांनी या वेळी सांगितले.
गुरुदेवांचा संकल्प आणि साधकांची भक्ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्या पट्ट्या, सात्त्विक लिपी इत्यादी सनातनच्या कलाकृतींमध्ये ३० टक्क्यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्याला सिद्ध करायच्या असून त्या समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहेत.
सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना बिंदूदाबनाचे महत्त्व सांगून रुग्णाला कसे बरे करू शकतो हे शिकवले.