समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींच्‍या निर्मितीत सहभागी व्‍हा !

गुरुदेवांचा संकल्‍प आणि साधकांची भक्‍ती यांमुळे देवतांची सात्त्विक चित्रे, नामजपाच्‍या पट्‍ट्या, सात्त्विक लिपी इत्‍यादी सनातनच्‍या कलाकृतींमध्‍ये ३० टक्‍क्‍यांहून अधिक देवतातत्त्व आले आहे. अशा अनेक कलाकृती आपल्‍याला सिद्ध करायच्‍या असून त्‍या समाजाची सात्त्विकता वाढवण्‍यासाठी साहाय्‍यभूत ठरणार आहेत.

कोल्‍हापूर येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ !

सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थींना बिंदूदाबनाचे महत्त्व सांगून रुग्‍णाला कसे बरे करू शकतो हे शिकवले.

‘डोळे येणे’ याची लक्षणे आणि त्‍यावरील उपाय

डोळे येणे, हा एक डोळ्‍यांचा संसर्गजन्‍य आजार आहे. डोळे आले असल्‍यास कशी काळजी घ्यावी तसेच कुठला नामजप करावा याविषयी अवश्य जाणून घ्या.

कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज् संस्‍थेच्‍या वतीने आयोजित महोत्‍सवात सनातन संस्‍थेचे सात्त्विक उत्‍पादने आणि ग्रंथ प्रदर्शन !

या वेळी कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्‍ट्रीज्‌चे संस्‍थापक तसेच बळीराज सेनेचे अध्‍यक्ष श्री. अशोकदादा वालम यांना सनातन संस्‍थेच्‍या वतीने ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट देण्‍यात आला.

‘मनोरा (टॉवर) मुद्रा’ करून शरिरावरील आवरण काढण्‍याची पद्धत

सहस्रारचक्रावर धरलेली ‘मनोरा’ मुद्रा (‘टॉवर’ची मुद्रा), तसेच ‘पर्वतमुद्रा’ यांमुळे वाईट शक्‍तींचा त्रास लवकर दूर व्‍हायला साहाय्‍य होणे

‘दोन्‍ही तळहातांची एकत्रित मुद्रा’ करून शरिरावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढण्‍याची पद्धत !

गुरुकृपेनेच शरिरावरील आवरण काढण्‍याच्‍या या पद्धतींचा शोध लागला. यासाठी आम्‍ही साधक श्री गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

अष्टांग योग परिवार, हिंदुस्थान’चे संस्थापक तथा विश्व हिंदु परिषदेच्या पुणे महानगराचे धर्माचार्य प्रमुख अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

ठाणे येथे सनातन संस्‍था आयोजित ३ दिवसांचे बिंदूदाबन शिबिर उत्‍साही वातावरणात पार पडले !

शिबिरामध्‍ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्‍या त्रासांवर चेहर्‍यावरील बिंदूदाबन शिकवण्‍यात आले.

अधिकमास

अधिक मास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासात करावयाची व्रते अन् ती करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. अधिकमास म्हणजे पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ

अखंड नामजप, तसेच चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ईश्वरपूर (जि. सांगली) येथील श्रीमती वैशाली मुंगळे संतपदी विराजमान !

श्रीरामाचा अखंड नामजप करून त्याद्वारे इतरांना नामजपाची गोडी लावणार्‍या आणि चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ईश्वरपूर येथील श्रीमती मुंगळेआजी यांना ७ जुलै या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘संत’ म्हणून घोषित केले.