सनातन संस्थेच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ४ ठिकाणी ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचनांचे आयोजन
प्रत्येक मनुष्याला आंतरिक सुख आणि शांती हवी असते. ही सुख-शांती मिळवण्यासाठी तो सकाळपासून रात्रीपर्यंत सतत कार्यरत असतो. कधीही न संपणार्या सुखाला ‘आनंद’, असे म्हणतात.