श्री गणेशाची विशेष स्थाने आणि त्यांचे माहात्म्य !
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील परंपरांचे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवात अग्रपूजेचा मान ‘कसबा गणपति’ला लाभला आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील परंपरांचे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवात अग्रपूजेचा मान ‘कसबा गणपति’ला लाभला आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही राजकारण्यांकडून सनातन धर्मावर अश्लाघ्य टीका होत आहे.
‘भाव तिथे देव’ ही उक्ती सार्थ ठरवणार्या पू. दीपाली मतकर ! पू. दीपालीताईंचा साधनाप्रवास पहाता ही गोष्ट अधिकच प्रकर्षाने जाणवते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणार्या पू. दीपालीताई यांची आरंभी व्यष्टी प्रकृती होती.
सनातन संस्थेच्या वतीने “जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग’ च्या विद्यार्थ्यांसाठी “तणावमुक्तीसाठी अध्यात्म” या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
आपण ‘आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी वैद्यकीय व्यवसाय करत व्यष्टी साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसह गुणसंवर्धनासाठी कसे प्रयत्न केले ?’ यांविषयी पाहिले. आजच्या भागात त्यांनी समष्टी साधनेसाठी केलेल्या प्रयत्नांविषयी पाहू.
सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांसाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड अशा २ ठिकाणी प्रत्येकी ३ दिवसांचे शिबिर पार पडले. पुणे येथे २२ ते २४ ऑगस्ट आणि पिंपरी-चिंचवड येथे २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत हे शिबिर पार पडले.
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो.
सनातनच्या साधिका सौ. गिरीजा गावकर यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली. या वेळी सौ. गीता तुळशीदास गांजेकर आणि सौ. लता मारुति किल्लेकर याही उपस्थित होत्या.
डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.