कीटक किंवा प्राणी यांनी दंश करणे / चावणे यावरील होमिओपॅथी औषधांची माहिती
कीटक चावल्यास किंवा दंश केल्यास रुग्णाला कीटकापासून सुरक्षित ठिकाणी हलवावे. व्यक्तीच्या त्वचेत डांग्या आढळल्यास त्या काढाव्या. तेथील त्वचा हळूवारपणे साबण आणि पाण्याने धुऊन घ्यावी.