परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७२ वर्षे) ! (भाग १)
सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांचा साधनाप्रवास वाचतांना त्यांची मागील अनेक जन्मांची साधना असल्यामुळे ‘त्यांना लहान वयापासूनच साधनेची ओढ आणि तळमळ होती’, हे लक्षात येते. त्यांना भेटलेल्या सर्व संतांविषयी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेला अपार भाव लक्षात येतो.