अपघातांपासून रक्षण होण्‍यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !

‘सनातनचे राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्‍यासाठी वाईट शक्‍ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्‍या आहेत. साधकांनी मात्र वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी साधना आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय वाढवणे अत्‍यावश्‍यक आहे.

नामजपादी उपायांच्या संदर्भात हे लक्षात घ्या !

नामजपादी उपायांच्या वेळी न झोपता प्रयत्नपूर्वक नामजप करा. भजने ऐकत नामजप करण्यापेक्षा नुसता नामजप एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करा !

आध्यात्मिक त्रासांचे प्रकार

वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत.

‘डिसीझ एक्‍स’ या घातक अशा संभाव्‍य महामारीवर करावयाचा नामजप

‘जागतिक आरोग्‍य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्‍स’ नावाची महामारी येणार आहे. त्‍यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्‍हाही घाला घालू शकते.

मार्च २०२३ पासून आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍याचे स्‍थान डोक्‍यावर येणे, म्‍हणजे ते स्‍थान मेंदूशी, म्‍हणजे कृतींशी संबंधित असणे

वाईट शक्‍तींनी काळानुसार साधकांवर आक्रमण करण्‍यामध्‍ये कितीही पालट केले, तरी गुरुकृपेने योग्‍य ते उपाय मिळत आहेत. त्‍यामुळे वाईट शक्‍तींवर मात करता येत आहे. यासाठी मी श्री गुरुचरणी कोटी कोटी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

‘डोळे येणे’ याची लक्षणे आणि त्‍यावरील उपाय

डोळे येणे, हा एक डोळ्‍यांचा संसर्गजन्‍य आजार आहे. डोळे आले असल्‍यास कशी काळजी घ्यावी तसेच कुठला नामजप करावा याविषयी अवश्य जाणून घ्या.

‘मनोरा (टॉवर) मुद्रा’ करून शरिरावरील आवरण काढण्‍याची पद्धत

सहस्रारचक्रावर धरलेली ‘मनोरा’ मुद्रा (‘टॉवर’ची मुद्रा), तसेच ‘पर्वतमुद्रा’ यांमुळे वाईट शक्‍तींचा त्रास लवकर दूर व्‍हायला साहाय्‍य होणे

‘दोन्‍ही तळहातांची एकत्रित मुद्रा’ करून शरिरावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढण्‍याची पद्धत !

गुरुकृपेनेच शरिरावरील आवरण काढण्‍याच्‍या या पद्धतींचा शोध लागला. यासाठी आम्‍ही साधक श्री गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

गोव्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिदिन १ घंटा नामजप करून समष्टी स्तरावर आपले योगदान द्या !

उष्णतेची लाट येणे’ या आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना केली पाहिजे ?’, याची सूचना गोवा शासनाने जाहीर केली आहे. त्याचे पालन लोकांनी करायचेच आहे. या आधिदैविक आपत्तीवर नुसती शारीरिक किंवा मानसिक स्तरावर उपाययोजना करून उपयोगाची नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही उपाययोजना केली पाहिजे.

मीठ पाणी – फायदे आणि आध्यात्मिक लाभ

मीठ पाणी हे सुस्ती येणे, निरुत्साह, काही न सुचणे, एकाग्रता नसणे, राग येणे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असेल, तर अत्यंत प्रभावी उपाय आहेत.