लक्ष्मीपूजन कधी आणि कोणत्या दिवशी करावे ?
यंदाच्या वर्षी ‘लक्ष्मीपूजन कधी करावे ?’, याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात जे निर्णय सांगितले आहेत, त्यानुसार लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे ? हे येथे देत आहोत.
यंदाच्या वर्षी ‘लक्ष्मीपूजन कधी करावे ?’, याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात जे निर्णय सांगितले आहेत, त्यानुसार लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे ? हे येथे देत आहोत.
देवतांनी आसुरी शक्तींवर विजय प्राप्त केल्याचा दिवस म्हणजे विजयादशमी ! विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघन करून शत्रूच्या राज्यात जाऊन विजय मिळवण्याची सनातन परंपरा सांगणारा सण आहे. सांप्रतकाळातही आसुरी शक्ती भारताचे विघटन करण्यास आतुर आहेत.
आजच्या काळात सर्वस्वाचा त्याग म्हणजे स्वतःचे संपूर्ण जीवन हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी समर्पित करणे होय. धर्मनिष्ठ हिंदू, साधक आणि शिष्य यांना आध्यात्मिक उन्नतीसाठी हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी स्वक्षमतेनुसार त्याग करण्याची बुद्धी व्हावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व तसेच या दिवशी करण्यात येणार्या तिलतर्पण, उदककुंभदान, मृत्तिका पूजन यांचे शास्त्रासह महत्त्व जाणून घेऊया.
राष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी आधी जनतेला स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्यासाठी सलग काही वर्षे प्रयत्न करावे लागतील. व्यक्तीगत जीवनात रामराज्य आणण्यासाठी स्वतः साधना करावी लागेल, तसेच नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल.
सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी `रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते.
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो.
या लेखात श्रीकृष्ण पूजाविधी दिला आहे. पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास श्रीकृष्ण पूजा अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होईल.
अधिक मास किंवा ‘पुरुषोत्तम मास’ या मासात करावयाची व्रते अन् ती करण्यामागील शास्त्र जाणून घेऊया. अधिकमास म्हणजे पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ
आषाढी एकादशी व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.