देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !

देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.

कुंकू किंवा गंध लावण्याच्या काही पद्धती अन् त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘बहुतांश हिंदु स्त्रिया आणि काही पुरुष कपाळाला कुंकू किंवा गंध लावतात. त्यांची पद्धती प्रांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे निरनिराळी आहे. स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

शेती करतांना करावयाच्या प्रार्थना

हे धरणीमाते, जलदेवते, वायूदेवते आणि आकाशदेवते ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर आपले अखंड उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’ 

प्रार्थनेची विविध उदाहरणे

शंकराचार्यांनी परमेश्‍वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार) – ‘हे परमेश्‍वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’

पूजासाहित्याचे आध्यात्मिक महत्त्व

देवपूजेच्या उपकरणांतील प्रत्येक उपकरणात देवतेचे तत्त्व अंशात्मकरित्या समाविष्ट असल्याने त्याचे पूजन करणे योग्य ठरते. तसेच प्रत्येक साहित्यात देवत्व आल्यामुळे त्यांचे पूजन करणे, म्हणजे देवपूजन करण्यासारखेच आहे.

ईश्‍वरप्राप्तीचा राजमार्ग – शरणागती ! – के.वि. बेलसरे

‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्‍वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्‍वरचरणी लीन होतो.

वयोवस्थेनुसार करावयाचे शांतीकर्म

वयोवस्थेनुसार विविध शांतीकर्मे चालू करण्यास शास्त्रात सांगितलेले आहे. मानवी आयुर्मान सामान्यतः शंभर वर्षांचे आणि वेदोक्त आयुर्मान एकशेवीस वर्षांचे कल्पून अर्धे आयुष्य संपत येताच शांतिकर्म चालू करावयास सांगितलेले आहे.

धार्मिक विधींच्या वेळी केल्या जाणार्‍या काही कृतींमागील शास्त्र

प.पू. रामभाऊस्वामी यांच्या यज्ञाच्या संकल्पविधीच्या वेळी पू. (सौ.) गाडगीळ यांनी पू. मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या हाताला दर्भ लावला.

आधुनिक वैज्ञानिक युगात प्रार्थनेचे महत्त्व

टाईम, सीएन्एन् आणि यूस्एवीकएन्ड यांनी केलेल्या पाहणीप्रमाणे ८० टक्के अमेरिकन जनताही श्रद्धावादी आणि प्रार्थनेवर विश्‍वास ठेवणारी आहे. प्रार्थनेमुळे होणारे शारिरीक आणि मानसिक स्तरावरील लाभ, तसेच रूग्णासाठी इतरांनी केलेल्या प्रार्थनेचे परिणाम जाणून घेऊया.