दत्ताची उपासना

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे.

दत्त अवतार – दत्ताच्या परीवाराचा भावार्थ

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.

दत्ताची विविध गुणवैशिष्ट्ये

दत्तजयंतीच्या सात दिवस आधीपासून गुरुचरित्राचे पारायण करून दत्तजयंतीला भजन, पूजन आणि कीर्तन केले जाते. काही ठिकाणी दत्तनवरात्र साजरी होते. या नवरात्रीचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो आणि दत्तजयंतीला समापन होते.

सर्वसंगविरहित शुद्ध आणि त्रिगुणातीत अवस्थेतील अनसूयेच्या पोटी आलेल्या दत्ताच्या जन्माची अद्भुत कथा

दत्तात्रयांच्या जन्माची कथा मोठी अद्भुत आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश एकदा अनसूयेकडे ऋषींच्या वेशात भिक्षा मागावयास गेले; कारण भगवंताने माता अनसूयेला मी तुझ्यापोटी जन्म घेईन, असा वर दिला होता.

दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्रे

दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर शक्तीची अनुभूती कित्येक भक्तांना येते.

दत्ततत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या

या लेखात आपण दत्त तत्त्व आकृष्ट करणार्‍या काही रांगोळ्या पहाणार आहोत. दिलेल्या रांगोळ्या काढल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होईल.

दत्त

दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.

श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील श्री पांचाळेश्‍वर मंदिराचा इतिहास आणि माहात्म्य

‘महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे.

श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील, तसेच श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे !

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी’ असते. पुण्याजवळील ‘नारायणपूर’ येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे.