मायेच्या मगरमिठीतून सुटायचे कसे ?
आपण जगात राहतो. जगातील वस्तू, व्यक्ती, परिस्थितीशी आपली देवाण-घेवाण होतच असते. त्यांच्यावरील आपले अवलंबून राहणे कमी कमी करत जायला हवे. आपल्या जीवनात त्यांची आवश्यकता आणि अपरिहार्यता जितकी कमी करत जाऊ, तितके मायेच्या पकडीतून सुटत जाऊ