‘R.F.I. रीडींग’ उपकरण व ‘PIP’ तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले सात्त्विक गणेशमूर्तीचे श्रेष्ठत्व !
एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते.
एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते.
‘विज्ञानयुगात माणसापेक्षा, संतांपेक्षा यंत्रावर जास्त विश्वास असल्यामुळे ‘सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांचे’ यंत्राद्वारे केलेले परीक्षण येथे दिले आहे.’ – डॉ. आठवले
सनातनने केलेल्या अध्यात्मशास्त्रीय प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.