सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता आणि सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असलेले सनातनचे पहिले जन्मतः संत असलेले पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ४ वर्षे) !
पू. भार्गवराम प्रभु यांची आई सौ. भवानी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहोत.
पू. भार्गवराम प्रभु यांची आई सौ. भवानी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहोत.
सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या आई सौ. मानसी राजंदेकर यांना पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. पू. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) ४ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांनी मंगळुरू (कर्नाटक) येथील बालक चि. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले असून ते जन्मतःच संतपदावर विराजमान आहेत’, ही ऐतिहासिक घोषणा केली. मंगळुरू (कर्नाटक) येथे ५.५.२०१७ या दिवशी … Read more
‘विविध दैवी गुणांचा समुच्चय असलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले दुसरे संत आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याचे सनातन च्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले.
४.११.२०१८ या दिवशी मंगळूरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या पू. भार्गवराम प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांना जन्मतःच पहिले संत असल्याचे घोषित करण्यात आले.
आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कठोर साधना करून लहान वयातच संतपद प्राप्त केल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. साधकाला संतपद प्राप्त करण्यासाठी कठोर साधना करावी लागते; मात्र ‘जन्मत:च कोणी संत असू शकते का ?’ याचे उत्तर सनातनचे साधक ‘हो’ असे देतील.