प्रेमळ, उतारवयातही तळमळीने सेवा करणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणार्या नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे !
नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची मुलगी आणि नातू यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.