निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे साधक श्री. लक्ष्मण गोरे (वय ८० वर्षे) झाले सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !
सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया अर्थात् ६ डिसेंबर २०२१ ! निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे ८० वर्षीय साधक श्री. लक्ष्मण गोरे सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाले.