सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा ठेवून दुर्धर रोगांनाही निर्भयतेने सामोरे जाणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) ! (भाग २)
मागील भागात आपण त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण आणि नोकरी हा भाग पाहिला. आता या भागात ‘त्यांच्यावर आलेली दुर्धर संकटे, देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावर त्यांचे संकटांना निर्भयतेने सामोरे जाणे, वकिली व्यवसायाला केलेला आरंभ आणि त्यांचे कौटुंबिक जीवन’, याविषयी पहाणार आहोत.