सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या कै. देवकी वासू परबआजी संतपदावर आरूढ !

कै. देवकी वासू परबआजी (पेडणे, गोवा) यांचे २२.३.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या नातवाला त्यांच्याविषयी जाणवलली सूत्रे येथे देत आहे.

सद्गुरुपदी विराजमान झालेल्या पू. (कु.) स्वाती खाडये !

पू. (कु.) स्वाती ताईंची आध्यात्मिक पातळी केवळ २ मासांत (महिन्यांत) ३ टक्क्यांनी वाढून त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या.

उतारवयातही स्वतःला पालटण्याची तळमळ असलेल्या पुणे येथील पू. विजयालक्ष्मी काळेआजी !

वयोमानाने आता आजीला बाहेर जाऊन सेवा करता येत नाही, तरी ती तळमळीने समष्टीसाठी अधिकाधिक नामजप करते.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : एक अद्वितीय व्यक्तीमत्त्व ! – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी वाढदिवस असतो. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी लिहीलेली सूत्रे आज आपण पहाणार आहोत.

साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेले सनातनचे पू. जयराम जोशी (आबा) (वय ७७ वर्षे) !

आबांना घर, आश्रम, प्रसार आणि समाज येथील व्यक्ती येऊन मनातील सर्व सांगतात. कुणीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते.

प.पू. डॉक्टर आणि श्रीमती आनंदीबाई पाटील यांच्या भेटीच्या वेळचा साधिकांनी अनुभवलेला भावसोहळा !

आजींकडे पाहिल्यावर पुष्कळ जवळीक असल्याचे वाटून आपोआप त्यांच्याकडे खेचली जात आहे, असे जाणवले.

निरपेक्ष वृत्ती अन् संयम असलेले आणि सतत देवाच्या अनुसंधानात रहाणारे रामनगर (बेळगाव) येथील पू. शंकर गुंजेकर !

सनातन संस्थेत आल्यापासून मामांनी प्रत्येक गोष्टीचे आज्ञापालन केले. प्रारंभी रामनगरमध्ये मामांच्या घरी साधक येऊन त्यांनी मामांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या घरी सत्संग चालू झाला.