पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती
पू. आजींचा एकूण प्रवास निर्गुणाच्या दिशेनेच होता. देहत्यागानंतरही त्यांच्या अस्थींनी निर्गुण गंगेकडेच धाव घेतली आणि नंतर त्या पंचगंगेच्या प्रवाहात जाऊन विलीन झाल्या.
पू. आजींचा एकूण प्रवास निर्गुणाच्या दिशेनेच होता. देहत्यागानंतरही त्यांच्या अस्थींनी निर्गुण गंगेकडेच धाव घेतली आणि नंतर त्या पंचगंगेच्या प्रवाहात जाऊन विलीन झाल्या.
सामान्यतः जो जीव जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्चितच असतो. हा नियम सर्वांनाच लागू आहे. जीवनात व्यक्तीने साधना केल्यास त्याचा मृत्यूनंतरचा प्रवासही चांगला होतो. जीव साधना करणारा असेल, तर जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही त्याच्या साधनेचा त्याला अन् इतरांना लाभ होतो.
नुकताच जोधपूर महापालिकेचे महापौर श्री. घनश्याम ओझा यांच्या हस्ते सनातनच्या संत पू. (सौ.) सुशील मोदी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे, तसेच राष्ट्र-धर्मविषयी समाजात जागृती आणण्याच्या कार्यामुळे पालिकेकडून हा सत्कार करण्यात आला.
पू. (सौ.) सखदेवआजी संत होण्यापूर्वी साधारण २०१० या वर्षी अत्यवस्थ होत्या. त्यांना वारंवार डायलिसिसवर ठेवावे लागत होते. त्यानंतर आजतागायत त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एक दैवी चमत्कारच !
जोधपूर (राजस्थान) येथील सनातनच्या पू. (सौ.) सुशीला मोदी (पू. मोदीभाभी) यांचा आणि माझा परिचय प्रथम देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात झाला. त्यापूर्वी मी त्यांच्याविषयी बरेच ऐकले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या मला प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप आहेत, असे जाणवले.
रामनाथी आश्रमात काही साधकांना अरोमाथेरेपी शिकवत आहेत. पू. मेनरायकाका त्याविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारतात आणि मला ही थेरेपी शिकायची आहे, असे म्हणतात.
सर्वसामान्य आणि साधना न करणा-या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते अन् प्रतिदिन देवपूजा, पोथीवाचन, उपवास इत्यादी कर्मकांडातील साधना नियमित करणा-या व्यक्तींची आध्यात्मिक पातळी २५ ते ३० टक्के असते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला व्यक्ती संतपदाला पोहोचते.
पू. (सौ.) बिंदाताई आणि पू. (सौ.) गाडगीळकाकू या संतद्वयी यंदाच्या गुरुपौर्णिमेला सद्गुरुपदी विराजमान होतील, असे अनेक साधकांना वाटत होते.
नागोठणे (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत (तात्या) पाटील ६१ व्या,
कपिलेश्वरी (गोवा) येथील सौ. सुमन नाईक ६२ व्या आणि
जोधपूर (राजस्थान) येथील सौ. सुशीला मोदी ६३ व्या संतपदी विराजमान !
सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !
गुरुपौर्णिमा, म्हणजे गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! या शुभदिनी माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने आध्यात्मिक उन्नती करणार्या पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) यांना सनातनच्या ६३ व्या समष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले.