देवद येथील सनातनच्या आश्रमातील बलभीम येळेगावकर आजोबा ८२ व्या संतपदी विराजमान !
देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये ५ नोव्हेंबरला झालेल्या एका भावसोहळ्यात आश्रमातील साधक श्री. बलभीम येळेगावकर (वय ८४ वर्षे) हे संतपदी विराजमान झाले असल्याचे सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी घोषित केले.