श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत यज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळायला सूत्रे
ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या तिन्ही योगांचा अपूर्व संगम असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामुळे हे यज्ञयाग दैवी वातावरणात पार पडतात.