प.पू. पांडे महाराज यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आणि त्याची स्थापना करणारे साक्षात् विष्णुरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उलगडलेले विश्वकल्याण स्वरूप !
‘वर्ष १९९३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी अध्यात्म विश्वविद्यालयाची संकल्पना मांडली. त्यानुसार विश्वविद्यालयाचे आराखडे आणि नियोजन चालू झाले. त्या वेळी ‘साधना आणि सेवा करण्यासाठी हे एक आध्यात्मिक विश्वविद्यालय असेल’, असे सर्वांना वाटले होते.