सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले, ‘‘आपण जसे साधक घडवतात तसे अन्य कोणीही घडवत नाहीत. आपण साधकांना सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया यांमुळे साधक घडतो.

यति माँ चेतनानंद सरस्वतीजी यांनी व्यक्त केलेला अभिप्राय !

संत ब्राह्मतेजाचे प्रतीक असतात. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी क्षात्रतेजाची साधना करणार्‍या धर्माभिमान्यांना ब्राह्मतेज प्रदान करणार्‍या संतांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथील ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर यांनी दिलेला संदेश !

असे सर्वगुणसंपन्न असलेले परमपूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृष्णरूपात सर्व कार्य पूर्ण करत आहेत. धृतराष्ट्र, दुर्योधन, शिशुपाल, जरासंध यांना जसा श्रीकृष्ण कळला नाही, तसे आता सुद्धा समाजात धृतराष्ट्र, दुर्योधन आहेत, त्यांना कृष्ण कसा कळेल ?

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना आणखी ३३ वर्षांहून अधिक दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना !

परात्पर गुरुदेव डॉ. जयंत आठवले महाराज यांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा ! हिंदुस्थानाला ‘हिंदु राष्ट्रा’त पालटण्यासाठी युवकांना आपल्याकडून प्रेरणा मिळो !

मंगळुरु येथील देवीभक्त सिद्धपुरुष श्री. राजेश शेट यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य यांविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९१ मधे ‘सनातन संस्था’ या एकमेवाद्वितीय अशा आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली. ते स्वतः उच्चशिक्षित आणि सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी सन्मानांद्वारे केलेला गौरव !

संतांचे कार्य आध्यात्मिक (पारलौकिक) स्तरावरचे असल्याने त्यांना लौकिक सन्मान अन् पुरस्कार यांचे अप्रूप वाटत नाही.

तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात १५ ते १७.१.२०१६ या कालावधीत उच्छिष्ट गणपति यज्ञ करण्यात आला. प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे देत आहोत. १. ‘मी ज्याप्रमाणे माझे गुरु आणि समर्थ रामदासस्वामी यांना विसरू शकत नाही, त्याचप्रमाणे प.पू. डॉ. आठवले यांनाही आता विसरू … Read more