परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले स्वभाषारक्षणाचे कार्य आणि भाषेच्या अलौकिक पैलूंविषयी संशोधन
स्वभाषाभिमानाविना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभाषाभिमान आणि स्वभाषारक्षण यांचे महत्त्व सांगणारी ग्रंथमालिका संकलित केली.