सनातनचे ऐतिहासिक आध्यात्मिक संशोधनकार्य !
सनातनने केलेल्या अध्यात्मशास्त्रीय प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.
सनातनने केलेल्या अध्यात्मशास्त्रीय प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.
प्रस्तूत लेखात देवीतत्त्व आकृष्ट करण्यासाठी पूजेपूर्वी कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, कोणत्या देवीला कोणते फूल वहावे, प्रदक्षिणा किती घालाव्यात आदी कृतींची माहिती दिली आहे.
‘श्रीराम’ या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय. येथे श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेऊया.
गणेशोत्सव साजरा करतांना भक्तीभावाने रांगोळ्या काढल्या जातात. गणेशोत्सवात काढण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा काही सात्त्विक रांगोळ्या पाहूया.
समाजाला धर्माचरण करण्यास उद्युक्त करणार्या आणि ईश्वरप्राप्तीची योग्य दिशा दाखवणार्या पुरोहितांना सिद्ध करून अल्प कालावधीत मोक्षाला नेणे, हा प.पू. डॉक्टरांचा व्यापक उद्देश असलेली पाठशाळा !
एखादी कला अवगत होणे, हे ईश्वरी कृपेविना अशक्यच असते. या ईशवरी वरदानाचा उपयोग जर कलाकाराने ईश्वरप्राप्तीसाठी केला, तरच खर्या अर्थाने कलाकाराच्या मनुष्यजन्माचे सार्थक होते.