साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग ४)

बालगोपीला सेवाभावाचे बाळकडू पाजून भगवंताने तिच्यात दास्यभक्तीचा उदय केला आणि तिच्याकडून भक्तांची सेवा करवून घेतली.

साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग ५)

साधिका बालकभावाच्या स्थितीत अडकलेली आहे आणि या स्थितीच्या पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी ती काहीच प्रयत्न करत नाही, हे श्रीकृष्णाने जाणल्यामुळे, तोच बालरूपामध्ये येऊन तिला पुढे घेऊन जात आहे.

साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग ६)

सौ. उमा रविचंद्रन् यांनी साधनेला आरंभ करण्यापूर्वी आणि साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या स्थिती दर्शवणारे चित्र, त्याचे विवरण आणि विश्लेषण पाहूया.

भगवान श्रीकृष्णाची शिकवण देणारी कृष्णमय चित्रे (भाग १)

श्रीकृष्णाने साधिकेला पित्याप्रमाणे ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ या श्लोकापासून दिनचर्येतील आचार शिकवणे तसेच श्री गणेशाची पूजा भावपूर्णरित्या कशी करायची हे शिकवणे.

ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे (भाग १)

‘हे ईश्वरा, ज्याप्रमाणे तू स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळ व्यापून टाकले आहेस, त्याप्रमाणे माझे मन, बुद्धी आणि अहं यांनाही तू व्यापून टाक’, ही प्रार्थना वाचून भगवान श्रीकृष्णाने साधिकेला हे चित्र रेखाटण्याची प्रेरणा दिली.

ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे (भाग २)

द्रौपदीप्रमाणे संपूर्ण शरणागतभावाच्या स्थितीत असलेल्या हिंदू महिलांच्या रक्षणासाठी, त्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण येत आहे, असे दाखवले आहे.

ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे (भाग ३)

प्रल्हादाच्या उद्धारासाठी सत्ययुगात जसा श्रीविष्णु नरसिंहावतार धारण करून भक्तीस्तंभातून प्रगटला, तसा श्रीविष्णूची निस्सीम भक्ती झाल्यावर कलियुगात प.पू. डॉक्टरांच्या रूपाने श्रीविष्णूचा नरसिंहावतार गुरुकृपेच्या स्तंभातून प्रगटला आहे.

कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग १)

‘आम्ही श्रीकृष्णाची बालके आहोत आणि त्याच्या मांडीवर बसून संगणकासमवेत खेळत आहोत. आम्हाला काहीही ठाऊक नसतांना श्रीकृष्णच आमच्याकडून संगणकावर काहीतरी करून घेत आहे.

कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग २)

चित्रीकरण करायचे असल्याने उपनेत्र (चष्मा) न घालता चित्र काढत असतांना मला काहीच स्पष्टपणे दिसत नव्हते. माझे मन अत्यंत शांत होते. याच अवस्थेत मी ते चित्र पूर्ण केले.