‘बालकभावा’तील चित्रे पाहून गोपी आणि सनातनच्या साधकांना आलेल्या अनुभूती
भावविभोर करणारी ‘बालकभावा’ची विविध चित्रे पाहून वाचकांचा श्रीकृष्णाप्रती भाव जागृत झाला असेल ! प्रस्तूत लेखातून आपण सनातनच्या गोपी साधिका आणि अन्य साधकांना ही चित्रे पाहून काय जाणवले, कोणत्या अनुभूती आल्या हे पहाणार आहोत.