प.पू. रामभाऊस्वामी यांनी गोवा येथील सनातन आश्रमात केलेला उच्छिष्ट गणपति यज्ञ वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !
१५.१.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञास आरंभ केला. या यज्ञाचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.