उतारवयातही स्वतःला पालटण्याची तळमळ असलेल्या पुणे येथील पू. विजयालक्ष्मी काळेआजी !
वयोमानाने आता आजीला बाहेर जाऊन सेवा करता येत नाही, तरी ती तळमळीने समष्टीसाठी अधिकाधिक नामजप करते.
वयोमानाने आता आजीला बाहेर जाऊन सेवा करता येत नाही, तरी ती तळमळीने समष्टीसाठी अधिकाधिक नामजप करते.
डाव्या हाताने उजव्या कानाची पाळी आणि उजव्या हाताने डाव्या कानाची पाळी पकडून प्रतिदिन न्यूनतम (कमीतकमी) ७ आणि अधिकाधिक १४ उठाबशा काढणे, याला विदेशात सुपरब्रेन योगासन, म्हणजे बुद्धीची क्षमता वाढवणारे योगासन, असे म्हणतात.
संत मीराबाई यांचे निवासस्थान असलेला महाल आणि उपासनास्थान असलेले श्रीकृष्णाचे मंदिर या दोन्ही ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आहे अन् त्यांची प्रभावळही पुष्कळ अधिक आहे.
एखाद्या विषयाला जाणण्यासाठी निवळ त्याच्या स्थूलरूपाची ओळख करून घेतली, तर ती अपूर्ण रहाते.
कधी कधी आपले मन मायेत इतके गुरफटले जाते की, त्यातून बाहेर कसे पडायचे, हे आपल्याला कळत नाही.
महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध श्री रामलिंग देवस्थानातील शिवलिंगाच्या पूजनाच्या वेळी रुद्राध्यायाच्या पठणापूर्वी आणि रुद्राध्यायाच्या पठणानंतर शिवलिंगातून प्रक्षेपित होणार्या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी वाढदिवस असतो. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी लिहीलेली सूत्रे आज आपण पहाणार आहोत.
भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष या नावाने संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर !
देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अशा अनेक गूढ गोष्टी आहेत, ज्यांची कारणे विज्ञानही अद्याप शोधून काढू शकले नाही.
ॐ मंत्राविषयी पुष्कळ सिद्धांत मांडलेले आहेत. ॐ हा एक वैश्विक ध्वनी (कॉस्मिक साऊंड) असून त्यातून विश्वाची निर्मिती झाली, हा त्यातील सर्वाधिक प्रचलित सिद्धांत आहे; पण भारतीय (हिंदु) संस्कृतीत ॐ चा नियमित जप करण्यामागे केवळ तेच एकमेव कारण नाही.