चांगल्या आणि वाईट ऑर्ब्जच्या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण
काही छायाचित्रांमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचे पारदर्शक गोळे दिसतात. या गोळ्यांंना ऑब्जर्र् म्हणतात. ऑब्जर्र् म्हणजे ऊर्जात्मक शक्ती होय. ऑब्जर्र् गोलाकार पारदर्शक असतात. एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास तिच्याजवळ अथवा वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास तेथे ऑर्ब्ज दिसतात, हे आतापर्यंत आपल्याला ठाऊक होते. अशा त्रासदायक ऑर्ब्जप्रमाणेच चांगले ऑर्ब्जही दिसतात.