संगीतातून उत्पन्न होणार्या नादलहरींविषयी मिळालेले ज्ञान !
अणूपेक्षाही संगीतातून उत्पन्न होणार्या नादलहरी अधिक सूक्ष्म असतात. त्यांचा वातावरण आणि मनुष्य यांवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो.
अणूपेक्षाही संगीतातून उत्पन्न होणार्या नादलहरी अधिक सूक्ष्म असतात. त्यांचा वातावरण आणि मनुष्य यांवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो.
ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रत्येक १२ वर्षांनी एकदाच हा चमत्कार घडतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास..
विविध तीर्थक्षेत्रांत असणार्या मूर्ती या अधिकांश स्वयंभू आणि संतांनी स्थापन केलेल्या असतात. अशा मूर्तींवर अधिक काळापासून षोडशोपचार पूजन झाल्याने त्यांमध्ये देवतातत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट झालेले असते. त्यामुळे पूजकाला आणि भाविकाला देवतेकडे पाहिल्यावर चैतन्याचा अन् सात्त्विकतेचा लाभ होण्याचे प्रमाण अत्याधिक असते..
प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके…
आईने आयुष्यभर त्रास सहन केले. कुटुंबावर आलेल्या संकटसमयी ती धीर देत मानहानीला सामोरी गेली. आम्हाला साधनेत प्रोत्साहन दिले. प.पू. डॉक्टरांवर प्रेम कसे करायचे ?, हे तिने आम्हाला शिकवले.
यावर्षी १७ ते ३०.९.२०१६ हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू म्हणतात की, संगीत साधनेने वैखरीतील वाणीपेक्षा अंतर्मनातील नादब्रह्माला जागृत करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर संपूर्ण जीवन असेच गाण्यात व्यर्थ जाते.
भारतात असे अनेक चमत्कार घडत आहेत; परंतु याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे सोपे आहे; तसे केले की, काही करावेच लागत नाही; परंतु सिद्ध करायचे झाल्यास मात्र अपार कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक घेत आहेत आणि देवाच्या कृपेला पात्रही होत आहेत.
सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे डी.एम्.सी., ए.टी.डी. आणि जी.डी. आर्ट (पेंटींग) चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ष १९९६ ते २००० या कालावधीत मुंबईच्या एका प्रसिद्ध चित्रकारासमवेत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले.
प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांचा नारळी पौर्णिमा (१७.८.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (पू. माई) यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! १. प्रेमभाव १ अ. आजारपणात साधिकेची काळजी घेणे १ अ १. साधिकेला … Read more