बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग’ आणि ‘महागणपति होम’ या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या श्रीफळाची (नारळाची) आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये
हिंदु धर्मातील पूजाविधी आणि त्यात वापरण्यात येणार्या विविध घटकांची (उदा. हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पुष्प-पत्री, फळे) आपल्या ऋषिमुनींनी विचारपूर्वक योजना करून ठेवली आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी हा शास्त्रशुद्ध ‘अध्यात्मशास्त्रीय प्रयोग’च आहे.