‘हिंदु राष्ट्रा’च्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके आणि युवा साधक !

परात्पर गुरुमाऊलीशी अंतर्मनाने जोडलेली आणि हिंदु राष्ट्र समर्थपणे चालवू शकणारी ६१ टक्के अथवा त्याहून अधिक पातळी गाठलेली दैवी बालके ! ईश्‍वराने उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या शेकडो बालसाधकांची सनातनला करून दिलेली ओळख आणि त्यांचे अध्यात्मातील असामान्यत्व !

गुरुमाऊलीने असा दिला आनंद साधकांना !

ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साधना करणार्‍या साधकाच्या जीवनात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होणे, हा अद्वितीय क्षण असतो. त्या क्षणीचे साधकांच्या मुखावरील भाव पाहून इतरांचीही भावजागृती होते.

व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुरेख मेळ घालणारे प.पू. पांडे महाराज !

माघ शुक्ल पक्ष दशमी (१८.२.२००५) या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाली. प.पू. पांडे महाराज ‘हा दिवस वाढदिवस आहे’, असे समजतात.

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेली सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा साधनाप्रवास आणि समष्टीसाठी चालू असलेला दैवी प्रवास दर्शवणारी चित्रे

भगवान शिव ही ‘नादोपासना’ आणि ‘ज्ञानोपासना’ यांची अधिष्ठात्री देवता आहे. या हे दोन्ही आकाशतत्त्वाशी संबंधित आहेत; मात्र ‘नादोपासना’ ही व्यष्टी साधनेशी, तर ‘ज्ञानोपासना’ ही समष्टी साधनेशी संबंधित आहेे. पू. काकूंच्या साधनेचा प्रवास ‘साधक’ ते ‘शिष्य’ असा झाला.

देवाच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या श्रीमती शेऊबाई लोखंडेआजी संतपदी विराजमान !

‘पू. लोखंडेआजींविषयी ‘सर्व संत आतून सुंदर असतात. सनातनच्या संतांमध्ये श्रीमती लोखंडेआजी अंतर्बाह्य सुंदर आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी म्हटले आहे. श्रीमती लोखंडेआजी या सनातनच्या ६४ व्या व्यष्टी संत झाल्या’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या.

व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुरेख मेळ घालणारे प.पू. पांडे महाराज !

बाबा ग्रंथ लिहित असतांना ‘ग्रंथाचा आध्यात्मिक लाभ अधिकाधिक लोकांना कसा होईल ?’, या दृष्टीने ते विचार करत असत. त्यांना ‘ग्रंथ लवकरात लवकर छापून व्हावा’, ही तळमळ होती. त्यासाठी त्यांनी डीटीपी आणि मुद्रितशोधन करणार्‍या योग्य व्यक्ती शोधल्या.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात विविध ठिकाणी उमटलेले ‘ॐ’ अस्पष्ट होण्यामागील कार्यकारणभाव

रामनाथी आश्रमातील लाद्यांवर उमटलेले अनेक ‘ॐ’ ऑगस्ट २०१३ पासून अस्पष्ट होत गेले. २१.४.२०१४ या दिवशी केवळ दोन ठिकाणी ‘ॐ’ दिसले.

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या अन् नसलेल्या साधकांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असे घडवले !

‘वर्ष १९८७ ते १९९० या कालावधीत प.पू. डॉक्टरांचे ३ – ४ अभ्यासवर्ग गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्या वेळी मी (श्री. प्रकाश जोशी) आणि श्री. गुरुनाथ बोरकर यांनी त्याचे आयोजन केले.

सनातनच्या आश्रमांमध्ये वर्ष २००६ पासून आतापर्यंत अनिष्ट शक्तींनी विविध माध्यमांतून केलेली आणि त्या करत असलेली सूक्ष्मातील अनेक आक्रमणे

धर्मप्रसाराचे कार्य हे एक प्रकारे देवासुर युद्धच असते. सनातनचे साधक धर्म आणि अध्यात्म यांचे कार्य ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून करत असल्यामुळे त्यांना अनिष्ट शक्तींकडून विरोधही मोठ्या प्रमाणात होत असतो.