परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग !

‘गुरूंवरील नितांत श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ यांमुळे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले निःस्वार्थ भावाने समष्टी कार्य करत आहेत’, हे दर्शवणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेमागील आध्यात्मिक दृष्टीकोन

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला गुरु, संत आणि ऋषी यांनी दिलेले आशीर्वाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून इतके कार्य होण्याचे कारण म्हणजे त्यांची तळमळ, भक्ती आणि त्यांना मिळालेले गुरु, संत आणि महर्षी यांचे आशीर्वाद होय.

गुरुकुलांप्रमाणे असलेल्या आश्रमांची निर्मिती

आश्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे आश्रमात रहाणारे सर्व साधक विविध योगमार्गानुसार साधना करणारे आणि जातीपंथांचे असूनही आनंदाने अन् प्रेमाने सहजीवन जगतात.

सुखसागर सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा करतांना संत अन् साधकांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि प्रीती !

वर्ष १९९९ ते २००० या काळात देवाच्या कृपेने मला फोंडा, गोवा येथील सुखसागर सेवाकेंद्रात रहाण्याची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.

सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणा-या, त्यागी आणि सतत ईश्वराच्या अनुसंधानात असणा-या पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी

७.२.२०१७ या दिवशी श्रीमती शेऊबाई मारुति लोखंडे यांनी संतपद प्राप्त केले. त्यांच्या कुटुंबियांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि जाणवलेले पालट ह्या लेखात दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला ईश्‍वराने दिलेली आध्यात्मिक प्रमाणपत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामाणेच शरिरात दैवी पालट होत असल्याची अनुभूती सनातनचे काही संत आणि साधक यांनीही घेतली आहे.

आध्यात्मिक संग्रहालयासाठी आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतनकार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती केली जात आहे. अनेकविध आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतन करून परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मविश्‍वाच्या इतिहासात एक नवा अध्यायच लिहीत आहेत.

भावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य

सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. आगामी तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे काही संतांचे भाकीत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आयुर्वेद या प्राचीन हिंदु आरोग्यशास्त्राचा सार आणि त्यायोगे हिंदु संस्कृतीचे संवर्धन करणे

स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी आयुर्वेदाची उपेक्षा केल्याने एक परिपूर्ण शास्त्र असूनही आज भारतात आयुर्वेदाला पर्यायी उपचारपद्धतीचे स्थान आहे. भावी हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) आयुर्वेद ही पर्यायी नव्हे, तर मुख्य उपचारपद्धत असेल.