साधकांना साधनेसाठी प्रेमाने आणि तळमळीने मार्गदर्शन करणारे नाशिक येथे वास्तव्य करणारे सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रीय !

११.५.२०१८ या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पू. क्षत्रीयकाका त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी आले होते. मी सेवेच्या निमित्ताने तेथेच असल्याने मला पू. काकांचे दर्शन झाले. त्यांनी आम्हा दोन साधकांना स्वतःजवळ बसण्यास सांगितले. त्यांंच्या जवळ बसल्यावर खूप आनंद आणि शांतता जाणवून माझे मन स्थिर झाले.

सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांचा साधनाप्रवास !

बालपणापासूनच जगावेगळे कोणीतरी व्हावे, अशी इच्छा असलेले आणि प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेने संत पहावया गेलो आणि संतची होऊन गेलो, अशी अनुभूती घेणारे सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी !

परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर अनन्य निष्ठा असणार्‍या देवद आश्रमात रहाणार्‍या सनातनच्या ७७ व्या पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी (वय ८१ वर्षे) !

देवद(पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहाणा-या श्रीमती सत्यवती दळवीआजी (वय ८१ वर्षे) यांची मी सेवा करते.

परात्पर गुरु डॉक्टर यांच्या खोलीत येणार्‍या माश्या, किडे इत्यादी आपोआप मरून पडणे अन् त्यामागील शास्त्र

९.५.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत अन् त्यांच्या सज्जांत शेकडो लहान-मोठे किडे आले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्या खोलीतील देवघर येथे ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारांमध्ये चैतन्य निर्माण होणे अन् ते पुष्कळ दिवस टिकून रहाणे

‘हिंदु संस्कृतीत देवघर आणि देवपूजा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे ! एक मराठी व्यक्तीच असे करू शकते !

जेव्हा देशाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, तेव्हा मराठी व्यक्तींनी देशाचा कार्यभार सांभाळला आहे. मराठी व्यक्तीच असे कार्य करू शकते, असे प्रतिपादन भाजपचे मध्यप्रदेशातील माळवा प्रांताचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी येथे केले. 

ज्ञानी असूनही विनम्र असणारे आणि प्रेमभावाचे मूर्तीमंत प्रतीक असलेले पू. (वैद्य) विनय भावेकाका !

पू. काकांचे चैतन्य आणि प्रेमभाव यांमुळे ते रामनाथीला आल्यानंतर त्यांचा सल्ला घेण्यासाठी साधकांची संख्या वाढल्याचे लक्षात येते.

कागदी लगद्याची गणेशमूर्ती हानीकारक असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध !

सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’, या संस्थेने साधा कागद ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले.

चिंचवड येथील पू. (श्रीमती) माया गोखलेआजी संतपदी विराजमान !

वयाचे बंधन न ठेवता श्रीमती माया गोखलेआजी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८१ व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, अशी घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृतज्ञताभाव दर्शवणार्‍या अद्वितीय आणि आदर्शवत् कृती !

प.पू. डॉक्टर ‘प्रत्येक वस्तू देवानेच दिलेली आहे’, या कृतज्ञतेने अतिशय प्रेमाने ती हाताळतात. प्रत्येक वस्तूचा अगदी शेवटपर्यंत वापर करतात. त्यांच्या कृतज्ञताभावामुळे वस्तूंमध्ये जिवंतपणा येतो.