परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पादुका धारण सोहळ्या’त काष्ठ (लाकडी) चरणपादुका धारण केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि त्यांनी धारण केलेल्या चरणपादुकांवर, तसेच चरणपादुकांचे षोडशोपचार पूजन झाल्यानंतर पादुकांवर झालेला सकारात्मक परिणाम
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पादुका धारण सोहळ्या’च्या वेळी काष्ठ चरणपादुका धारण केल्यावर त्यांच्या स्वतःवर, तसेच त्यांनी धारण केलेल्या पादुकांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.