श्रीकृष्णाच्या सतत अनुसंधानात असणार्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती विजया पानवळकर (वय ८४ वर्षे) सनातनच्या १२६ व्या संतपदी विराजमान !
देवरुख येथे श्रीमती पानवळकरआजी यांच्या रहात्या घरी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांना व्यष्टी संत घोषित करून सर्वांना आनंदवार्ता दिली.