जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !
पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते.
पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातनच्या साधकांना परमवंदनीय आणि गुरुस्वरूप असणार्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे माता-पिता संतपदी विराजमान झाल्याची शुभवार्ता आश्रमातील एका भावसोहळ्यातून मिळाली.
प्रत्येक व्यक्तीतील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रमाण निरनिराळे असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. संगीताच्या संदर्भातही असेच आहे. प्रत्येक व्यक्ती तिची प्रकृती आणि आवड यांनुसार संगीत ऐकत असते.
‘फेब्रुवारी २०१९ मध्ये गुरुशक्ति-प्रदान सोहळा झाल्यानंतर ‘सनातन संस्थेचे साधक आणि समाजातील व्यक्ती यांचा आमच्याकडे (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे) पहाण्याचा दृष्टीकोन आपोआपच उंचावला गेला आहे
वर्ष १९८९ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. वर्ष २००९ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग खडतर होता. त्याचा परिणाम त्यांच्या निवास कक्षाच्या परिसरातील वृक्षांवर दिसून आला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ मे २०१९ या दिवशी करण्यात आलेल्या सौरयागाच्या दिवशी सायंकाळी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात तेजतत्त्वस्वरूपात लालसर प्रकाश प्रसरला होता !
‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
एके दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील हस्तप्रक्षालन पात्राच्या (बेसिनच्या) ठिकाणी एक फुलपाखरू येऊन बसले होते. ते फुलपाखरू ३ दिवस तसेच बसून होते.
‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे’, हे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे ध्येय असते आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.
गुरुदेवांचे नाव घेतले, तरी त्यांच्या डोळ्यांतून पाणी येते. गुरुदेवांची प्रकृती ठीक नसतांना आजी त्यांच्यासाठी जप करायच्या. आजी प्रतिदिन गुरुदेवांसाठी प्रार्थना करतात.