वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे औषधे नकारात्मक स्पंदनांनी भारीत होणे; त्यांवर तुळशीपत्र ठेवल्यामुळे त्यांतील (औषधांमधील) नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे
‘औषधांवर तुळशीपत्र ठेवल्याने त्यांवर (औषधांवर) काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.