परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबराच्या वृक्षाची पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातून समष्टीसाठी आवश्यक त्या वेगाने निर्गुण तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होत असते. तेजतत्त्वाचे गतीने प्रक्षेपण होणे आवश्यक असल्याने औदुंबराच्या पानातील दैवी कणांचा थर तेजतत्त्वाची गती न्यून करत नाही.