परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म-जगतासंबंधीचे कार्य
परात्पर गुरु डॉक्टरांची सूक्ष्मातील जाणण्याच्या संदर्भातील शिकवण, साधकांना त्यांनी कसे घडवले ? यासंदर्भातील त्यांचे कार्य या लेखमालेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.
परात्पर गुरु डॉक्टरांची सूक्ष्मातील जाणण्याच्या संदर्भातील शिकवण, साधकांना त्यांनी कसे घडवले ? यासंदर्भातील त्यांचे कार्य या लेखमालेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या दोन मांडणींच्या छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली
घनपाठी विद्यार्थ्यांमध्ये असणारी ज्ञानशक्ती ब्राह्मतेजाच्या बळावर कार्यरत झाल्यामुळे त्यांना वेदांच्या मंत्रांचा उच्चार स्पष्टपणे आणि सहजरित्या करता येतो अन् त्यांना वेदांतील ज्ञानाचे आकलनही व्यवस्थित होते.
ईश्वरी राज्य येण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे गेली ३० – ३५ वर्षे कार्यरत आहेत. हा ‘सत् विरुद्ध असत्’ असा लढा आहे. या कार्यासाठी त्यांनी साधनारत असलेले सहस्रो साधक घडवले आहेत आणि त्यांना ते या समष्टी साधनेसाठी मार्गदर्शन करत आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.
हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. पाण्यात बोटे बुडवणार्या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.
विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्याला ज्ञानशक्तीचे पाठबळ मिळण्यासाठी ईश्वर सनातन संस्थेकडे ज्ञानशक्तीचा प्रवाह पाठवत आहे. या प्रवाहात ज्ञानशक्तीने ओतप्रोत भरलेले चैतन्यदायी …
पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह करून त्यांचा ग्रंथ बनवण्याची सेवा चालू होती. काही दिवस मी त्यांना ग्रंथांच्या संदर्भातील संगणकीय धारिका दाखवण्याची सेवा केली. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
हे ज्ञान वाचल्यावर युगायुगांत सूक्ष्मातील युद्ध कसे असते, याची थोडीफार कल्पना या लेखावरून येईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात.
पर्यावरण म्हणजेच ‘पर्याप्त स्थितीत निर्माण झालेली आवरणात्मक माया.’ वर्तमानस्थितीला ‘पर्याप्त स्थिती’ असे म्हणतात. वर्तमानस्थितीत वातावरणात विविध ऊर्जांच्या संचयातून, तसेच कार्यकारी भावातून अनेक तर्हेचे प्रवाह निर्माण होत असतात आणि लयाला जात असतात. या नश्वर वर्तमानात्मक वायूमंडलाच्या स्थितीला ‘पर्यावरण’ म्हणतात.